Tilgulacha Vadya Recipe

 

 साहित्य-      100  gm चिक्की गुळ ,150 gm साधा गुळ ,250 gm  पौलीश गुळ , अर्धा चमचा सुंठ पावडर , 1 छोटा चमचा वेलची पावडर , 1 चमचा केशर अर्क , 1 मोठा चमचा साजूक तूप. 

कृती -      एका कढईत तीळ घालून ममंद आचेवर 10-12 मि. सोनेरी रंग येईपर्यतं भाजून घेयचे. भाजलेले तीळ थंड झाले की ते जाडसर वाढून त्याची भरड करायची . परत त्याच कढईत दोन्ही गुळ गरम करायला ठेवायचे. त्यात 1 चमचा तूप आणि 3 चमचे पाणी घालायचे. गुळ वितळला आणि बुडबुडे दिसायला लागले की सुंठ आणि वेलची पावडर घालायची . भरडलेले तीळ घालून गॅस बंद करायचा. केशर अर्क घालून पटापट ढवळून सगळं एकत्र करायचं. 



               एका ताटाला तूप लावायचं आणि तीळ गुळाच मिश्रण त्यात टाकून वाटीच्या मागचा बाजूला तूप लावून ते लगेच पसरवायच . वड़या कापून घ्यायच्या.


Comments