Noodles Recipe in Marathi
Noodles Recipe in Marathi
साहित्य - 1)200 gm नूडल्स
2) पाऊण वाटी रिफांइंड तेल
3)अर्धी वाटी पातीचे कांदे
4)गाजर आणि भोफळी मिरची
5)1 वाटी वाफवलेले चिकणचे तुकडे
6)1 मोठा चमचा सोया साॅस
7)1 मोठा टॉमेटो साहस
8)मिरचीपूड
9)चवीनुसार मीठ
कृती -
1) शिजवलेल्या नूडल्स तेलावर परतून घ्याव्या. परताना त्यावर मीठ , मिरपूड आणि सोया सॅास टाकावा.
2) नंतर त्याच कढईत पुन्हा थोडं तेल तापवून त्यात कांदे ,गाजर , भोपळी मिरची, चिकन टाकून परतावं.
3) परताना थोडं मीठ, मिरपूड टाकून त्यावर नूडल्स टाकाव.
4) टोमॅटो साॅस टाकून परता आणि छानपैकी काट चमच्यानं खायला द्याव.
Comments
Post a Comment