Instant Dhokala
#साहित्य - २ कप बेसन पीठ ,मीठ चवीप्रमाणे, १ चमचा साखर , १ लिंबू रस , १ चमचा हळद , १ मोठा चमचा तेल , पाणी , खायचा सोडा .
#फोडणीसाठी साहित्य - २ मोठे चमचे तेल, १ चमचा मोहरी, ५-६ कडीपत्त्याची पाने, १ चमचा जिरे ,१ चिमटा हिंग, ४-५ हिरव्या मिरच्या ,१ चमचा साखर ,१ चमचा लिंबू रस .
#कृती - एका भांडयात बेसन पीठ, चवीनुसार मीठ , साखर , लिंबाचा रस , आवश्यक असेल तेवढे पाणी घालून एकत्रित करा. नंतर तेल घालून एकत्रित करा.
#वाफवण्याकरिता - १ ग्लास पाणी ३-५ लिटर कुकर मध्ये ४-५ मिनिटे मध्यम आचेवर गरम करा . नंतर एक छोटा स्टँड किंवा एक लहान वाटी ठेवा. त्यावर कुकरच भांड ठेवा त्यात ते मिश्रण ओता. कुकरचे झाकण बंद करा आणि शिट्टी काढा. मध्यम आचेवर ३० मि. ठेवा. नंतर चाकू घालून बघा . ढोकळा शिजला आहे का नाही. #फोडणी- एका पातेल्यात तेल गरम करा, त्यात मोहरी ,जिरे ,कडीपत्ता ,हिंग आणि हिरव्या मिरच्या घाला. नंतर लिंबू ,साखर आणि थोडं पाणी मिश्रण करून फोडणीत टाका .
वरील फोडणी ढोकळ्यावर घाला. Durva Foods Instant Khaman Dhokala Jain Pack of 10
Woow it's amazing! ! 🥰🥰
ReplyDeleteIts really good...... ill try it tq Surbhi ...
ReplyDeleteNice dear👍😘
ReplyDeleteNice 👍👌
ReplyDeleteVery nice dear
ReplyDeletewow!! fabulous 😘
ReplyDeleteNice one dear
ReplyDeleteNice🤤
ReplyDeleteYummy😋😋😋
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice 🙂
ReplyDeleteTo good 👍
ReplyDelete