Hair care tips
कंगवा फिरवताच खूप केस हातात येतात ? केस गळती कमी होण्यासाठी Maha Bhringraj Herbal Hair Oil
लांब काळेभोर केस नेहमी असावेत असं सर्वांनाच वाटते. विशेषतः हिव्याळ्यात केस गळतीचे प्रमाण जास्त असते. अनेक मुली सीरमने चमकायला भाग पाडतात . यासोबतच केसांना फाटे फुटणे, केस तुटणे आणि कोरडेपणा सतत वाढत जाणेही सामान्य आहे. तापमानातील बदल , हारमोन्स चेन्ज होतात. त्यामुळे केस गळतात.
केस पातळ होणे , खाज येणे , कोरडे होणे अशा समस्या जानवतात का? फक्त महिलांनाच नाही तर पुरूषांनाही या समस्येचा सामना करावा लागतो. वेळीच आपण केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. nbsp;
Comments
Post a Comment