Bread pizza recipe
Bread pizza recipe in Marathi
साहित्य - 5 सँडविच ब्रेड स्लाईस
लोणी बेक करण्यासाठी
टोमॅटो साॅस
1 मध्यम कांदा चिरलेला
1 मध्यम शिमला मिरची चिरलेली
1 मध्यम चिरलेला टोमॅटो
काही काॅर्न कर्नल
ओरेगॅनो
ठेचलेली लाल मिरची
1-1/2 कप किसलेले मोझेरेला चीज
ब्रेड पिझ्झा रेसिपी
कृती- ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी आधी ब्रेडवर पिझ्झा साॅस किंवा टोमॅटो केचप चांगले लावा.
आता ब्रेडवर कांदा आणि इतर सर्व भाज्या पसरवा . तुम्ही टाॅपिंगमध्ये थोडे मीठ आणि ओरेगॅनो घालून मिक्स करु शकता.
आता एक पॅन गरम करा आणि त्यात 1 चमचे ऑलिव्ह ऑइल पसरवा. आता ब्रेडच्या स्लाइसवर किसलेले चीज पसरवा.
ब्रेड पॅन मध्ये ठेवा . आणि झाकण लावा.
आता हळूहळू चीज वितळायला लागेल . आणि थोडा लाल तिखट आणि मसाला टाका.
सव्हींग प्लेटमध्ये ब्रेड पिझ्झा काढा आणि ञिकोणात कापून सव्र्ह करा .
Comments
Post a Comment